Rural student games : आता विभागीय आणि राज्यस्तरावर खेळतील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी !

Team Sattavedh   Now Zilla Parishad students will play at the divisional and state level sports : शासन निर्णयानुसार क्रीडा समिती गठीत Nagpur : जिल्हा परिषदेमार्फत केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित केल्या जातात. पण जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना विभागीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळाची चमक दाखवण्याची संधी मिळत नाही. यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षक … Continue reading Rural student games : आता विभागीय आणि राज्यस्तरावर खेळतील जिल्हा परिषदेचे विद्यार्थी !