Sachin ahir : मोठा राजकीय धक्का! सचिन अहिरांचा शिंदे गटाकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज

Team Sattavedh sachin-ahir-files-vidhan-parishad-deputy-chairman-nomination-from-eknath-shinde-shiv-sena-big-political-development : ठाकरे गटाला वरळीपासून विधानभवनापर्यंत हादरा Mumbai : राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली असून ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनी शिवसेना शिंदे गट समर्थित उमेदवार म्हणून विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी उपसभापती नीलम गोऱ्हे तसेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत … Continue reading Sachin ahir : मोठा राजकीय धक्का! सचिन अहिरांचा शिंदे गटाकडून विधानपरिषद उपसभापतीपदासाठी अर्ज