Sadabhau Khot : ‘बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, आपण फक्त बघत बसलो’

Team Sattavedh sadabhau-khot-ministerial-berth-mahayuti-devendra-fadnavis-sugar-ethanol : सदाभाऊ खोतांची खदखद, आधी सत्तेवर निशाणा मग फडणवीसांचं कौतुक! Mumbai : महायुती सरकारमध्ये बाहेरून आलेल्या नेत्यांना मंत्रिपद मिळत असताना आपण मात्र फक्त बघत बसलो, अशी बोचरी खदखद विधान परिषदेचे आमदार आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केली आहे. रयत क्रांती संघटनेच्या ऊस आणि इथेनॉल परिषदेत बोलताना खोत यांनी … Continue reading Sadabhau Khot : ‘बाहेरून सरदार आले अन् मंत्री झाले, आपण फक्त बघत बसलो’