Sadavarte Vs Raj Thackeray : टन टन टोल झालं, भोंगे झाले आता…

Team Sattavedh Gunaratna Sadavartes attack on Raj Thackeray : गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल! Mumbai: आज पार पडलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मेळाव्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच पेटलं आहे. या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, आता त्यांच्या वक्तव्यावर ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनी प्रत्युत्तर देत राज ठाकरेंवर तीव्र शब्दांत … Continue reading Sadavarte Vs Raj Thackeray : टन टन टोल झालं, भोंगे झाले आता…