Sahasram Korote : ‘माजी’ झाले तरी ‘आजी’चा मोह जाईना!

सुमित ठाकरे Former MLA’s social media status is still like current MLA : सहसराम कोरोटे यांच्या सोशल मीडिया स्टेटसवरून चर्चा Gondia आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार सहसराम कोरोटे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहेत. 2025 सालच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्यानंतर आता त्यांना “माजी आमदार” असा अधिकृत दर्जा प्राप्त झाला आहे. मात्र त्यांच्या सोशल … Continue reading Sahasram Korote : ‘माजी’ झाले तरी ‘आजी’चा मोह जाईना!