Sajid Khan Pathan : ‘बिष्णोई गँग’च्या टार्गेटवर राजकीय पुढारी, आणखी एका आमदाराला धमकीचा फोन

Team Sattavedh bishnoi-gang-threatens-akola-mla-security-tightened : दोन दिवसांची डेडलाईन आणि कॅलिफोर्निया कनेक्शन, कायद्यासमोर मोठे आव्हान Akola अकोला जिल्ह्याच्या राजकीय पटलावर गुन्हेगारी जगताची काळी सावली गडद होत असून, लोकप्रतिनिधींना खंडणीसाठी धमकावण्याचे सत्र सुरू झाले आहे. अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्यानंतर आता अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आले आहेत. शुभम लोणकरच्या नावाने आलेल्या एका … Continue reading Sajid Khan Pathan : ‘बिष्णोई गँग’च्या टार्गेटवर राजकीय पुढारी, आणखी एका आमदाराला धमकीचा फोन