Sajid Khan Pathan : एमआयएमच्या कुबड्यावर भाजप पदाधिकाऱ्याची नगरपरिषदेत एन्ट्री

Team Sattavedh BJP office-bearer enters Municipal Council with MIM’s support : कागदोपत्री भांडण, प्रत्यक्षात साटेलोटे; आमदार साजिद खान पठाण यांचा आरोप Akola एकमेकांवर सभांमध्ये जहरी टीका करणारे, जाहीरपणे देशद्रोही ठरवणारे आणि मतदारांसमोर कट्टर विरोधक असल्याचा आव आणणारे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएम) आणि भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात मात्र सत्तेसाठी एकाच माळेचे मणी असल्याचा गंभीर आरोप … Continue reading Sajid Khan Pathan : एमआयएमच्या कुबड्यावर भाजप पदाधिकाऱ्याची नगरपरिषदेत एन्ट्री