Salil Deshmukh : काम न करणाऱ्यांना डच्चू, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त

राजेश चरपे (संपादक) Non-performers shown the door; Sharad Pawar-led NCP dissolves its executive committee : संघटनात्मक पुनर्रचना करण्यासाठी सलील देशमुखांचा निर्णय; प्रदेशाध्यक्षांना दिली माहिती Nagpur राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नागपूर जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हातात घेताच सलील देशमुख यांनी पक्षाच्या संघटन बांधणीसाठी आक्रमक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. संघटनात्मक पुनर्रचना करण्यासाठी पक्षाची जुनी जिल्हा कार्यकारणी … Continue reading Salil Deshmukh : काम न करणाऱ्यांना डच्चू, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी बरखास्त