Salil deshmukh : शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यातून सलील देशमुख निर्दोष मुक्त; राजकीय पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

राजेश चरपे (संपादक) Salil Deshmukh acquitted in the case related to the farmers’ protest : राजकीय सूडबुद्धीतून कारवाई करण्यात आल्याचा केला होता आरोप Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांची न्यायालयाने सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१७ मध्ये नरखेड येथे शेतकरी प्रश्नांवर केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर आणि इतर … Continue reading Salil deshmukh : शेतकरी आंदोलनातील गुन्ह्यातून सलील देशमुख निर्दोष मुक्त; राजकीय पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष