Salon and Beauty Parlor Association : नट्टा-थट्टा महागणार? दरवाढ होण्याची शक्यता!

Team Sattavedh   Beauty parlour, salon rates likely to increase : सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशनचा निर्णय Wardha महिलांचा नट्टा-थट्टा आणि पुरुषांच्या दाढी-कटिंगचे दर आता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्य ग्राहकांना फटका बसणार आहे. सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशनने नवीन वर्षात केशकर्तनालय, ब्युटीपार्लर आणि सलूनचे दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या नववर्षात केसांची … Continue reading Salon and Beauty Parlor Association : नट्टा-थट्टा महागणार? दरवाढ होण्याची शक्यता!