Sampada Munde suicide case : खाकी वर्दीतील वासनांध गिधाडं अन् भ्रष्टाचारानं बरबटलेली व्यवस्था !

अतुल मेहेरे (विशेष प्रतिनिधी) Lustful vultures in khaki uniforms and a system riddled with corruption : संपदा मुंडे प्रकरणातील पोलिस अधिकाऱ्याचा सहभाग अन् व्यवस्थेची उदासिनता Nagpur : संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाने एका व्यक्तीचा दुःखद अंत दाखवला नाही, तर समाजातली संरचना आणि भ्रष्टाचारानं बरबटलेली व्यवस्था उजागर केली आहे. या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या महिला … Continue reading Sampada Munde suicide case : खाकी वर्दीतील वासनांध गिधाडं अन् भ्रष्टाचारानं बरबटलेली व्यवस्था !