Sampada Munde Suicide : प्रशासनाने दुर्लक्ष केले, जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी

Team Sattavedh Shivsena Mahila Aghadi Demands High-Level Inquiry : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण, शिवसेना महिला आघाडीची उच्चस्तरीय चौकशीची मागणी Buldhana सातारा जिल्ह्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी शिवसेना महिला आघाडीच्या … Continue reading Sampada Munde Suicide : प्रशासनाने दुर्लक्ष केले, जबाबदारांवर कठोर कारवाई व्हावी