Samruddhi Mahamarg : समृद्धीच्या अंडरपासमध्ये पावसाचे चिखल, शेतकऱ्यांना त्रास

Team Sattavedh Farmers suffer due to mud in underpass due to rain : डोणगाव परिसरात तातडीने उपाययोजनांची मागणी Dongao : वाहनचालकांसाठी जलद गतीचा अनुभव देणारा समृद्धी महामार्ग, शेतकऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. डोणगाव परिसरातील अंडरपासमध्ये पावसामुळे प्रचंड चिखल साचल्याने शेतकऱ्यांची शेतीपर्यंतची वाट त्रासदायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे. अंजनी … Continue reading Samruddhi Mahamarg : समृद्धीच्या अंडरपासमध्ये पावसाचे चिखल, शेतकऱ्यांना त्रास