Samruddhi Mahamarg : ५०० हून अधिक मृत्यू; जबाबदार कोण?

Team Sattavedh Include accident insurance in toll tax : समृद्धी महामार्गाच्या टोलमध्ये अपघात विमा समाविष्ट करा Buldhana समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी अपघाती विमा तात्काळ लागू करण्यात यावा, अशी ठोस मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांना पाठवले आहे. सावजी यांनी निवेदनात … Continue reading Samruddhi Mahamarg : ५०० हून अधिक मृत्यू; जबाबदार कोण?