Samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात एक ठार; चार जखमी

Team Sattavedh One died and a injured in an accident : डुलकी लागल्याने कार झाली अनियंत्रित Buldhana सिंदखेड राजा तालुक्यामधुन जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर अपघात होवून एक महिला ठार झाली असून चार जण जखमी झाले आहे. प्रवासी हे एकाच कुटुंबातून आहेत. प्रयागराज महाकुंभमेळा वरून छत्रपती संभाजीनगर ला जात होते.घरापासून काही किलोमीटर अंतरावर असतानाच नराळे कुटुंबावर काळाने … Continue reading Samruddhi mahamarg : समृद्धी महामार्गावर अपघात एक ठार; चार जखमी