Samruddhi Mahamarg : खासगी बसचा अपघात; एक ठार, २० प्रवासी जखमी

Team Sattavedh   One killed in an accident on Samruddhi Highway : पुण्यातून अमरावतीच्या दिशेने निघाली होती बस Washim पुण्यावरून अमरावतीकडे निघालेल्या खासगी बसचा समृद्धी महामार्गावर वनोजा टोल प्लाझाजवळ अपघात झाला. चालकाला अचानक डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात अलीम खान कादर खान (वय ४४, रा. दूधगाव, ता. दारव्हा) … Continue reading Samruddhi Mahamarg : खासगी बसचा अपघात; एक ठार, २० प्रवासी जखमी