Samruddhi Mahamarg : ट्रक चालवताना डुलकी लागली, काळाची झडप!

Team Sattavedh Truck driver dies after falling asleep while driving : समृद्धी महामार्गावरील अपघातात १ ठार, १ गंभीर जखमी Wardha अपघातग्रस्त आयशर ट्रकला मागाहून सुसाट येणाऱ्या ट्रेलरने जबर धडक दिली. यामध्ये ट्रेलर चालकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाला. तर रेस्क्यू टीममधील एक कर्मचारी गंभीर जखमी झाला. हा समृद्धी महामार्ग नागपूर कॉरिडाॅर येळाकेळीजवळ हा अपघात … Continue reading Samruddhi Mahamarg : ट्रक चालवताना डुलकी लागली, काळाची झडप!