Sandip Joshi : मतिमंद शाळेवर संकट, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

Team Sattavedh Demand to appoint administrator for mentally retarded school : प्रशासक बसविण्याची मागणी; संस्थाचालकांचे धोरण कारणीभूत Nagpur संस्थाचालकांच्या चुकीच्या धोरणांमुळे संकटात सापडलेल्या मतिमंद शाळेवर प्रशासक बसविण्याची मागणी विधानपरिषद आमदार संदीप जोशी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस CM Devendra Fadnavis यांच्याकडे तक्रार केली आहे. गुलशननगर येथील दि मातोश्री शोभाताई भाकरे मतिमंद मुला-मुलींची … Continue reading Sandip Joshi : मतिमंद शाळेवर संकट, आमदारांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार