Sandip Joshi’s name for Legislative Council : संदीप जोशी म्हणत असतील ‘तेरे जैसा यार कहाँ’!

Team Sattavedh   Devendra Fadnavis nominated friend’s name for upper house : विधानपरिषदेवर वर्णी; फडणविसांनी जपली ‘यारी’ Nagpur मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांची ‘दोस्ती’ अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. नागपूरकर तर हा याराना अनके वर्षांपासून अनुभवत आहेत. फडणविसांनी आता संदीप जोशी यांना थेट विधान परिषदेत संधी दिली आहे. त्यामुळे जोशींच्या तोंडून … Continue reading Sandip Joshi’s name for Legislative Council : संदीप जोशी म्हणत असतील ‘तेरे जैसा यार कहाँ’!