Sandip Shelke : एकाने पक्ष सोडल्यामुळे काही फरक पडत नाही!

Team Sattavedh shivsena-UBT-may-take-action-against-sandip-shelke : संदीप शेळकेंच्या काँग्रेस प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका, कारवाईची तयारी Buldhana जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उद्धवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा रंगली होती. मात्र या घडामोडीनंतर पक्ष गोंधळून न जाता अधिकच सावध आणि सक्रिय झाल्याचे चित्र जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात दिसू लागले आहे. मुंबईतील मातोश्री येथे १४ मार्च रोजी बुलढाणा … Continue reading Sandip Shelke : एकाने पक्ष सोडल्यामुळे काही फरक पडत नाही!