Sandip Shelke : “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” म्हणत ठाकरेंचा सेनापती काँग्रेसमध्ये!

Team Sattavedh uddhav-thackeray-shivsena-leader-sandip-shelke-joins-congress-harshwardhan-sapkal : उद्धवसेनेला बुलढाण्यात मोठा धक्का; संदीप शेळकेंचा कार्यकर्त्यांसह प्रवेश Buldhana जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड घडली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हा समन्वयक संदीप शेळके यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील टिळक भवन येथे झालेल्या कार्यक्रमात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश झाला. या वेळी काँग्रेसचे … Continue reading Sandip Shelke : “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” म्हणत ठाकरेंचा सेनापती काँग्रेसमध्ये!