Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, भाजप आक्रमक

Team Sattavedh BJP demands an Atrocity case be filed against Sanjay Gaikwad : वादग्रस्त वक्तव्याविरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन Buldhana आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यांविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेत अॅट्रॉसिटीसह विविध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. यासंदर्भात ८ एप्रिल २०२६ रोजी भाजप पदाधिकाऱ्यांनी … Continue reading Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा, भाजप आक्रमक