Sanjay Gaikwad : गायकवाड म्हणतात, ‘मी माझे शब्द मागे घेतो’!

Team Sattavedh Expressed apology for controversial statement : वादग्रस्त वक्तव्यानंतर व्यक्त केली दिलगिरी Buldhana महापुरुषांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर विराेधकांनी टिका केल्याने अखेर शिंदे सेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना उपरती झाली. त्यांनी महापुरुषांविषयी केलेल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. लातूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला बैलजाेडीची मदत केल्यानंतर पत्रकारांशी बाेलताना आमदार गायकवाड यांनी ठाकरे ब्रँड नसल्याचे म्हटले … Continue reading Sanjay Gaikwad : गायकवाड म्हणतात, ‘मी माझे शब्द मागे घेतो’!