Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव द्या !

Team Sattavedh MLA Sanjay Gaikwad demands that Buldhana district be named ‘Jijaunagar’ : मॉ जीजाऊंच्या जन्मभूमीचा सन्मान राखण्यासाठी आमदार संजय गायकवाडांची ठाम मागणी Buldhana : बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदलून जिजाऊनगर करण्याची मागणी आमदार संजय गायकवाड यांनी विधानसभेत केली. या जिल्ह्यात राजमाता जिजाऊंचा जन्म झालेला आहे, त्यामुळे त्यांच्या जन्मभूमीचा सन्मान राखण्यासाठी जिल्ह्याला जिजाऊनगर नाव देण्याची मागणी … Continue reading Sanjay Gaikwad : बुलढाणा जिल्ह्याला ‘जिजाऊनगर’ नाव द्या !