Sanjay Gaikwad : ‘पैसे मागणाऱ्यांची खैर गय नाही’; आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा

Team Sattavedh Officials warned of action after housing scheme scam : घरकुल घोटाळ्यावर प्रधान सचिव डवले यांच्याशी चर्चा Motala प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी थेट झडती घेत कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. पंचायत समिती मोताळा येथे झालेल्या ‘घरकुल तक्रार निवारण सभेत’ त्यांनी स्पष्ट इशारा दिला … Continue reading Sanjay Gaikwad : ‘पैसे मागणाऱ्यांची खैर गय नाही’; आमदाराचा अधिकाऱ्यांना इशारा