Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘उपऱ्या भाजपसोबत युती नाही’!

Team Sattavedh Stance of not forming an alliance with BJP in local elections : महायुतीत संघर्षाची ठिणगी; शिंदेसेनेची नाराजी की दबावतंत्र? Buldhana स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर उभ्या असताना बुलढाण्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदेसेनेचे जिल्हा संघटक आणि आमदार संजय गायकवाड यांनी थेट घोषणा करत “उपऱ्या भाजपसोबत आम्ही कोणतीही युती करणार नाही” असे स्पष्टपणे … Continue reading Sanjay Gaikwad : शिंदेंचे आमदार म्हणतात, ‘उपऱ्या भाजपसोबत युती नाही’!