Sanjay Gaikwad : गायकवाड चौकशीच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ वादाने राजकारण तापले

Team Sattavedh Sanjay Gaikwad under scrutiny; politics heats up over the ‘Shivaji Kon Hota?’ controversy : न्यायालयाच्या परवानगीनंतर राजकीय खळबळ; गायकवाड प्रकरणावर चर्चांना उधाण Buldhana ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून सुरू झालेला वाद आता न्यायालयीन टप्प्यावर पोहोचल्याने बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणात नव्या चर्चांना वेग आला आहे. शिंदेसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांच्या चौकशीस न्यायालयाने परवानगी दिल्याची … Continue reading Sanjay Gaikwad : गायकवाड चौकशीच्या भोवऱ्यात; ‘शिवाजी कोण होता?’ वादाने राजकारण तापले