Sanjay Gandhi Niradhar Yojana : तांत्रिक अडचणीमुळे निराधारांनी गमावला ‘आधार’

Team Sattavedh   Destitute people lost their ‘Aadhaar’ due to technical difficulties in Wardha district : ९ हजार ५१८ लाभार्थी वेतनाच्या लाभापासून वंचित Wardha : निराधारांना स्वाभिमानाने जगता यावे, त्यांच्या उतरत्या काळात एक आधार मिळावा, या उद्देशाने शासनाने निराधार योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून दरमहा १ हजार ५०० रुपये निराधारांच्या बँक खात्यात जमा केले … Continue reading Sanjay Gandhi Niradhar Yojana : तांत्रिक अडचणीमुळे निराधारांनी गमावला ‘आधार’