Sanjay Kute : संबळ हाती घेत आमदार रंगले गोंधळात!

Team Sattavedh mla-sanjay-kute-unique-sambal-vadan-at-gondhal-event-khamgaon : डॉ. संजय कुटेंचे ‘संबळ वादन’ सोशल मीडियावर व्हायरल Khamgao दिल्लीतील राजकीय वजन वाढविण्याच्या प्रयत्नांत सक्रिय असलेले माजी मंत्री तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी अलीकडे आपल्या राजकीय शैलीत वेगळेपण जपल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात ‘भर दे झोली’ हे गाणे सादर करत त्यांनी साधेपणाची झलक दाखवली होती. त्यानंतर … Continue reading Sanjay Kute : संबळ हाती घेत आमदार रंगले गोंधळात!