Sanjay Kute : जबाबदाऱ्या वाढल्या; पण कुटेंना बळ की सत्तेपासून लांब ठेवले?

Team Sattavedh Sanjay Kute appointed as State General Secretary of BJP : जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल Buldhana भाजपच्या संघटनात्मक राजकारणात आमदार डॉ. संजय कुटे यांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. पक्ष संघटनेतील सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि प्रभावी कामगिरीची दखल घेत भाजपने काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर प्रदेश सरचिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी सोपविली. संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी मजबूत संवाद … Continue reading Sanjay Kute : जबाबदाऱ्या वाढल्या; पण कुटेंना बळ की सत्तेपासून लांब ठेवले?