Sanjay Meshram : ..तर उमरेड शहर उद्धवस्त होणार !

Team Sattavedh   MLA Sanjay Meshram told the House the reality of the coal handlink depot : आमदार संजय मेश्राम यांनी सभागृहाला सांगितले कोल हॅन्डलिंक डेपोचे वास्तव Mumbai : नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील आमनदी पात्राच्या किनाऱ्याजवळ कोल हॅन्डलिंक डेपो प्रस्तावित आहे. ही जागा अगदी शहराला लागून आहे आणि हा डेपो येथे झाल्यास संपूर्ण उमरेड शहर … Continue reading Sanjay Meshram : ..तर उमरेड शहर उद्धवस्त होणार !