Sanjay Nirupam : संजय राऊत यांनी शिवसेना संपवली

Team Sattavedh Sanjay Raut ended Shivsena : निरुपम यांची टीका; उबाठाचे अस्तित्व संपल्यानेच राज ठाकरेंना साद Mumbai महाराष्ट्रासाठी संजय राऊत यांनी काहीही केलं नाही. संजय राऊत म्हणजे घोटाळा करणारा, पैसे खाणारा माणूस असा त्यांचा महाराष्ट्राशी संबध आहे, शरद पवारांचे आणि काँग्रेसचे दलाल बनून तुम्ही शिवसेना पक्ष संपवला, अशी घणाघाती टीका शिवसेना उपनेते व प्रवक्ते संजय … Continue reading Sanjay Nirupam : संजय राऊत यांनी शिवसेना संपवली