Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !

Team Sattavedh Sanjay Nirupam criticizes Shiv Sena Uddhav Thackeray’s party : उबाठा पश्चिम बंगालमध्ये हिंदुवर अत्याचार करणाऱ्यांसोबत आहेत Mumbai : उद्धव ठाकरे यांनी वंदनीय बाळासाहेबांची विचारधारा सोडून केवळ मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसशी घरोबा गेला. त्याचा परिणाम म्हणून उबाठा पक्ष आज लयाला जातो आहे. स्व. बाळासाहेबांचे भाषण एआयचा वापर करून दाखवणे, हे त्याचेच द्योतक आहे. आता उबाठा हा … Continue reading Sanjay Nirupam : बाळासाहेबांचे भाषण ‘एआय’चा वापर करून दाखवणे म्हणजे उबाठा लयास जाणे !