Sanjay Puram : आमदार पुराम सुधारणार आमगाव-देवरीतील बससेवा

Team Sattavedh MLA Puram will improve bus service Follow-up continues with Pratap Sarnaik : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा सुरू Gondia : आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आमदार संजय पुराम सरसावले आहेत. त्यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन याबाबत सकारात्मक चर्चा केली. या बैठकीत सालेकसा येथे नवीन बसस्थानकाच्या … Continue reading Sanjay Puram : आमदार पुराम सुधारणार आमगाव-देवरीतील बससेवा