Sanjay Raimulkar, Siddharth Kharat : क्रीडा संकुलाच्या निधीवरून नेत्यांमध्ये ‘कुस्ती’!

Team Sattavedh Creditor battle among leaders over sports complex funds : रायमुलकर आणि खरात यांच्यात श्रेयवादाची लढाई Buldhana तालुका क्रीडा संकुलाच्या निधीवरून आता नेत्यांमध्येच श्रेयवादाची कुस्ती सुरू झाली आहे. या वादामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. मेहकर विधानसभा मतदारसंघातील क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपये मंजूर केल्याचा दावा आमदार सिद्धार्थ खरात यांनी दावा केला आहे. मात्र, … Continue reading Sanjay Raimulkar, Siddharth Kharat : क्रीडा संकुलाच्या निधीवरून नेत्यांमध्ये ‘कुस्ती’!