Sanjay Raimulkar Siddharth Kharat : राजकीय वादातून अधिकाऱ्यांना नोटीस!

Team Sattavedh   Notice to officer for not inviting sitting MLA : आमदारांना निमंत्रणच नाही; विकासकामांच्या भुमिपूजनावरून पेटले रण Buldhana मेहकर मतदारसंघात सध्या माजी आमदार डाॅ. संजय रायमुलकर यांनी विकास कामांचे भूमीपूजन करण्याचा सपाटाच लावला आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यक्रमाला विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांना डावलण्यात येत आहे. मेहकर पंचायत समितींतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत पांगरखेड येथील … Continue reading Sanjay Raimulkar Siddharth Kharat : राजकीय वादातून अधिकाऱ्यांना नोटीस!