Sanjay Rathod Ashok Uike Guardian Minister : यवतमाळ जिल्ह्याने दिले दोन पालकमंत्री

Team Sattavedh Mahayuti Focusing on Local body Elections : राठोड यवतमाळचे, तर उईके चंद्रपूरचे पालकमंत्री Yavatmal यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्राला अनेक मंत्री दिले आहेत. अगदी कुणाचेही सरकार असले तरीही अपवाद वगळता प्रत्येकवेळी यवतमाळला मंत्रिपद मिळाले आहे. यंदा यवतमाळला पालकमंत्रिपदाची दुहेरी लॉटरी लागली आहे. संजय राठोड आणि अशोक उईके या दोघांचीही पहिले राज्याच्या मंत्रिमंडळात वर्णी लागली. त्यानंतर … Continue reading Sanjay Rathod Ashok Uike Guardian Minister : यवतमाळ जिल्ह्याने दिले दोन पालकमंत्री