Sanjay Rathod : शासन आपल्या मोबाईलवर, काम होईल एका क्लिकवर!

Team Sattavedh Initiative will increase communication : अभियानावर पालकमंत्र्यांना दावा; सुसंवाद वाढण्याचा विश्वास Yavatmal सर्वसामान्य नागरिकांना पारदर्शक, गतिमान सेवा देण्याचे शासनाने धोरण आहे. त्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळे कार्यक्रम देखील राबविले जातात. यवतमाळ जिल्हा प्रशासनाने सुरु केलेल्या ‘शासन आपल्या मोबाईलवर’ या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक व प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. या आगळ्यावेगळ्या … Continue reading Sanjay Rathod : शासन आपल्या मोबाईलवर, काम होईल एका क्लिकवर!