Sanjay Rathod : बचतगटांच्या माध्यमातून महिलांचा शाश्वत विकास

Team Sattavedh Sustainable development of women through Bachatgat : पालकमंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केला विश्वास Yavatmal महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान अर्थात उमेदने महिलांच्या सर्वांगीण विकासाचा विचार केला. उमेद तसेच विविध यंत्रणांद्वारे निर्माण केल्या गेलेल्या हजारो बचतगटांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिलांचा शाश्वत विकास होत आहे. महिला उद्योजक म्हणून पुढे येत आहे, असा विश्वास पालकमंत्री संजय … Continue reading Sanjay Rathod : बचतगटांच्या माध्यमातून महिलांचा शाश्वत विकास