Sanjay Rathod : यवतमाळच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’! ६९२.७४ कोटींच्या वार्षिक आराखड्याला पालकमंत्र्यांची मंजुरी

Team Sattavedh Yavatmal-district-annual-plan-2026-27-approved : शेतकरी सक्षमीकरण आणि आदिवासी कल्याणावर बजेटचा फोकस Yavatmal यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीला वेग देण्यासाठी सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा ६९२.७४ कोटी रुपयांचा जिल्हा वार्षिक आराखडा आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या आराखड्यामुळे जिल्ह्यातील रस्ते, … Continue reading Sanjay Rathod : यवतमाळच्या विकासाचा ‘ॲक्शन प्लॅन’! ६९२.७४ कोटींच्या वार्षिक आराखड्याला पालकमंत्र्यांची मंजुरी