Sanjay Raut : अबु आझमींपेक्षा भैय्याजी जोशींचे वक्तव्य भयंकर!

Team Sattavedh Bhaiyaji Joshi’s statement is more dangerous than Abu Azmi’s comment : खासदार संजय राऊत यांची टीका; मुख्यमंत्र्यांनी कारवाई करून दाखवावी Mumbai राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह सुरेश उर्फ भैय्याजी जोशी यांनी मराठीबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत गंभीर आहे. औरंगजेबबद्दल आमदार अबु आझमीने केलेल्या विधानापेक्षाही भयंकर आणि लाजिरावाणे आहे, अशी टीका राज्यसभा सदस्य संजय राऊत … Continue reading Sanjay Raut : अबु आझमींपेक्षा भैय्याजी जोशींचे वक्तव्य भयंकर!