Sanjay Raut : मुंबईचे दुश्मन मुघल वृत्तीचे, संजय राऊतांची टीका

Team Sattavedh BJP targeted over speculation about santosh dhuri’s party switch : संतोष धुरींच्या पक्षांतराच्या चर्चेवरून भाजपवर निशाणा Mumbai मनसे नेते संतोष धुरी यांच्या पक्षांतराच्या चर्चेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र टीका केली. “जे मुंबईचे दुश्मन आहेत, जे मुघल वृत्तीचे आहेत, त्यांच्या तंबूत जाऊन बसणं ही दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले. भारतीय जनता … Continue reading Sanjay Raut : मुंबईचे दुश्मन मुघल वृत्तीचे, संजय राऊतांची टीका