Sanjay Raut Health Update: दुर्धर आजारावर मात करत संजय राऊत घराबाहेर

Team Sattavedh sanjay raut visits balasaheb memorial after severe illness : मास्क घालून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर पोहोचले Mumbai : बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेले, आवाज काढताच विरोधकांना अस्वस्थ करणारे आणि ठाकरे गटाचे आघाडीचे नेते म्हणून ओळखले जाणारे संजय राऊत गेल्या काही आठवड्यांपासून गंभीर आजारामुळे सार्वजनिक जीवनापासून पूर्णपणे दूर होते. डॉक्टरांनी सक्तीनं विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्याने 31 … Continue reading Sanjay Raut Health Update: दुर्धर आजारावर मात करत संजय राऊत घराबाहेर