Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांनी गुजराती शाकाहारी ब्रँड प्यायली आहे

Team Sattavedh Allegation that the BJP lacks an ideological foundation : संजय राऊतांची बोचरी टीका, भाजपला वैचारिक आधार नसल्याचा आरोप Mumbai शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने एमआयएमसोबत युती केल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर राऊतांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका … Continue reading Sanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांनी गुजराती शाकाहारी ब्रँड प्यायली आहे