नागपूरचे नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची गुगली

Team Sattavedh दादर नामांतरणाचा वाद आता नागपूरपर्यंत; राऊतांच्या सल्ल्याने भाजपची कोंडी Nagpur मुंबईतील दादर रेल्वे स्थानकाच्या नामांतरणावरून सुरू झालेला राजकीय वाद आता उपराजधानी नागपूरपर्यंत येऊन पोहोचला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी थेट नागपूर शहराला ‘दीक्षाभूमी’ असे नाव देण्याची मागणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आहे. राऊत यांच्या या विधानामुळे … Continue reading नागपूरचे नाव दीक्षाभूमी करा, संजय राऊतांची गुगली