Sanjay raut : ‘१५० कोटींचा घोडेबाजार झाला’, भाजपला थेट सवाल

Team Sattavedh sanjay-raut-alleges-150-crore-horse-trading-in-vidhan-parishad-elections-targets-bjp : विधान परिषद निवडणुकांवरून संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल Mumbai : विधान परिषद निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या राजकीय घडामोडींवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधारी महायुतीवर गंभीर आरोप केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आणि काही जागांवर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तब्बल १५० कोटी रुपयांचा घोडेबाजार झाल्याचा दावा त्यांनी … Continue reading Sanjay raut : ‘१५० कोटींचा घोडेबाजार झाला’, भाजपला थेट सवाल