Sanjay Raut : राज्यसभा- विधान परिषद निवडणुकीवर महाविकास आघाडीत चर्चेची लगबग

Team Sattavedh sanjay-raut-rajya-sabha-vidhan-parishad-election-uddhav-thackeray-sharad-pawar-mva : शरद पवारांचे नाव चर्चेत, उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर संजय राऊतांनी मांडले संख्याबळाचे गणित Mumbai : राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य उमेदवारांबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. राज्यसभेच्या सात जागांपैकी एक जागा महाविकास आघाडीच्या वाट्याला येण्याची शक्यता व्यक्त होत असताना त्या जागेसाठी शरद पवार … Continue reading Sanjay Raut : राज्यसभा- विधान परिषद निवडणुकीवर महाविकास आघाडीत चर्चेची लगबग