Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून आपला नेता तेथे बसविण्यासाठी अघोरी विद्येचा वापर

Team Sattavedh Sanjay Rauts serious allegation, it stain on the states progressivism : राज्याच्या पुरोगामीपणाला डाग म्हणत, संजय राऊतांचा गंभीर आरोप Mumbai : शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे मंत्री भरत गोगावले यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोगावले त्यांच्या घरी अघोरी पूजा केल्याचा दावा केला जात आहे. यावर … Continue reading Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून आपला नेता तेथे बसविण्यासाठी अघोरी विद्येचा वापर