Sanjay Raut : संजय राऊतांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीचे ‘जोडे मारो’

Team Sattavedh Shiv Sena Women’s Front ‘Jode Maaro’ against Sanjay Raut : बाळासाहेब भवन येथे संजय राऊतांचा निषेध Mumbai : विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाठाचे खासदार संजय राऊत याच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आज (२७ फेब्रुवारी) जोडे मारा आंदोलन करण्यात आले. शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी … Continue reading Sanjay Raut : संजय राऊतांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीचे ‘जोडे मारो’