Sanjay Raut : टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय कोणाच्या आदेशावरून फिरवला?

राजेश चरपे (संपादक) taxi-drivers-marathi-language-compulsion-decision-sanjay-raut-amit-shah-mahayuti : संजय राऊतांनी फोडले नव्या वादाला तोंड; अमित शाह यांच्या आदेशावरून निर्णय बदलल्याचा गंभीर आरोप Mumbai : मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वर्षासाठी लांबणीवर टाकल्याने महायुतीतील अंतर्गत राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. या निर्णयावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी … Continue reading Sanjay Raut : टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय कोणाच्या आदेशावरून फिरवला?